Emblem     चिन्ह    

मीत्रा

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन अकादमी (मीत्रा), नाशिक

   'महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रीकी प्रशिक्षण आणि संशोधन अकादमी' (मीत्रा) ही नव्याने स्थापीत झालेली पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील स्वायत्त संस्था आहे. सदर संस्था ही पाणी पुरवठा व स्वच्छता विभागासाठी 'Centre of Excellence' म्हणून विकसित करण्याचे ध्येय आहे. मीत्रा ही तत्कालीन नाशिक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (NRTC) म्हणून ओळखले जाते व तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा एक भाग होता.
NRTC हि महाराष्ट शासन मंजूर जागतीक बँक प्रकल्प अनुदानीत माध्यमातून मजीप्राने सन १९८४ मध्ये स्थापन केली.
सद्यस्थितीत सदस्य सचिव, मजीप्रा यांचे अध्यतेखालील कार्यकारी मंडळाअंतर्गत मीत्राचे संचालन होते. यामध्ये संचालक (प्रशासन) व अधिक्षक अभियंता (मजीप्रा) यांचा समावेश आहे.
अधिक वाचा