कंत्राटदारांनी योजनेसाठी आणलेल्या व न वापरलेल्या पाईप्सच्या सुरक्षित संग्रहाबाबत. (परिपत्रक क्र. ३४)
नोंदणीकृत कंत्राटदाराकडून निविदा समवेत सादर करावयाची कागदपत्रे (भविष्य निर्वाह निधीबाबत) (परिपत्रक क्र.३३)
ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजने साठी वॉटर हॅमर कन्ट्रोल डिवाईस साठी तरतूद करणे. वॉटर हॅमर प्रेशर आणि एअर कुशन व्हॉल्व, झिरो व्होलॉसिटी व्हॉल्व यांची निवड करणे याबाबतचे अंदाजपत्रक. (परिपत्रक क्र. ३५ )