म.जी.प्रा. कडून बिगर घरगुती तत्वावर / व्यावसायीकांना होणारा पाणी पुरवठा. (परिपत्रक क्र.३६)
ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजने साठी वॉटर हॅमर कन्ट्रोल डिवाईस साठी तरतूद करणे. वॉटर हॅमर प्रेशर आणि एअर कुशन व्हॉल्व, झिरो व्होलॉसिटी व्हॉल्व यांची निवड करणे याबाबतचे अंदाजपत्रक. (परिपत्रक क्र. ३५ )
ग्रामीण व नागरी पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक असलेले वेगवेगळ्या प्रकारच्या पाईप्सची खरेदी न करणे बाबत. (परिपत्रक क्र.३८)