S.No. | Type | Circular Name | Download | 1 | Technical | पाणी पुरवठा व मल:निसारण योजनेतील महत्वाच्या कामांच्या उपांगाच्या झालेल्या कामांची रेकॉर्ड ड्रॉईन्ज तयार करणे बाबत. (परिपत्रक क्र. ३० ) |
---|---|---|---|
2 | Technical | ग्रामीण पाणी पुरवठा योजनाच्या अस्तित्वातील वितरण व्यवस्थेचा उपयोग करुन घेण्याबाबत. (परिपत्रक क्र. २९) | |
3 | Technical | MSA वर अतिरिक्त उपलब्ध असलेल्या, वापरण्यायोग्य साहित्य जागतिक बँक पुरस्कृत पाणी पुरवठा योजनांसाठी वापरणेबाबत. (परिपत्रक क्र.२८) | |
4 | Technical | अतिरिक्त बाबीच्या (Extra Items) मंजुरीच्या अधिकारात कपात. (परिपत्रक क्र.२७) | |
5 | Technical | निविदा सादर करणेबाबत. (परिपत्रक क्र.२६) | |
6 | Technical | देयके तपासणीसोबत तांत्रिक छाननी यादी जोडणेबाबत. (परिपत्रक क्र. २५ ) | |
7 | Technical | पाणी पुरवठा योजनांतर्गत हाती घ्यावयाच्या कामांच्या निविदा देण्यासाठी कंत्राटदारांची पूर्व अर्हता ठरविण्याबाबत. (परिपत्रक क्र. २४) | |
8 | Technical | पाण्याच्या सलोह काँक्रीटच्या उंच टाकीच्या बांधकामाबाबत. (परिपत्रक क्र.२३) | |
9 | Technical | ग्रामीण व नागरी पाणी पुरवठा योजनांसाठी वापरावयाच्या पाईपा बाबत मार्गदर्शक सूचना. (परिपत्रक क्र.२२) | |
10 | Technical | गनायटींगच्या कामामध्ये क्यूरींग बाबत खबरदारी घेणे. | |
11 | Technical | पाणी पुरवठा केंद्रे, जलवाहिन्या, जलकुंभ, साठवण तलाव यांच्या सुरक्षेबाबत उपाय योजना. (परिपत्रक क्र. २० ) | |
12 | Technical | आगामी पावसाळयात साथीच्या रोगापासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारी. (परिपत्रक क्र. १९) | |
13 | Technical | सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्याच्या बाजूने जलवाहिन्या टाकताना घ्यावयाची खबरदारी. (परिपत्रक क्र.१८) | |
14 | Technical | निविदा स्वीकृतीचे अधिकार (परिपत्रक क्र.१७) | |
15 | Technical | निविदा स्वीकारण्याच्या जागेबाबत. (परिपत्रक क्र.१६) | |
16 | Technical | दरसूची १९९८-९९ वर निविदाचे मूल्यमापन (परिपत्रक क्र. १५ ) | |
17 | Technical | निविदांसाठी पूर्व अर्हता ठरवितांना ठेकेदाराच्या कंपनीचे निव्वळ आर्थिक मूल्य (NET WORTH) विचारांत घेण्याबाबत. (परिपत्रक क्र. १४) | |
18 | Technical | निविदा स्वीकृतीचे अधिकार. (परिपत्रक क्र.१३) | |
19 | Technical | सामाईक (Common) डी.एस.आर. १९९८-९९ मध्ये नमूद केलेल्या अटी /कलम निविदे मध्ये अंतर्भूत करणेबाबत. (परिपत्रक क्र.१२) | |
20 | Technical | सन १९९८-१९९९ ची दरसूची मधील अे.सी. पाईप्स, पी.व्ही.सी.पाईप्स, सी.आय/डी.आय जॉइंट्स व अे.सी कपलर्स यांचे बदलेल्या दराबाबत (परिपत्रक क्र.११) | |
21 | Technical | योजनांकरता सौर उर्जेचा वापर करणेबाबत (परिपत्रक क्र. 10 ) | |
22 | Technical | कामाकरता पाईपांची निवड करणेबाबत. (परिपत्रक क्र. 9) | |
23 | Technical | देयकातील बाबींमधील अध्यारूत कामांवर चेक देणेबाबत (परिपत्रक क्र.८) | |
24 | Technical | चालू योजनांव्दारे पाणी पुरवठा सुरू करणेबाबत. (परिपत्रक क्र.७) | |
25 | Technical | निविदेमध्ये पाईप लाईनच्या चरासाठी वापरावयाच्या खोदकामाचे दर (परिपत्रक क्र.६) | |
26 | Technical | लिक्वीड क्लोरीन खरेदीबाबत पाईप लाईन ( परिपत्रक क्र. 5 ) | |
27 | Technical | पूर्व अर्हता ठरविण्याच्या पध्दती बाबत (परिपत्रक क्र. 4) | |
28 | Technical | पाणी पुरवठा योजनांसाठी मे. इन्स्ट्रॉनिक्स, सांगली यांनी उत्पादित केलेले सॉफ्ट स्टार्टस वापरण्यास मान्यता. (परिपत्रक क्र.3) | |
29 | Technical | परिपत्रक क्र.२ (परिपत्रक क्र.२) | |
30 | Technical | कंत्राटदाराने स्वत:ची संकल्पना वापरून ५०० m३ पेक्षा कमी क्षमतेच्या उंच जलकुंभ बांधणेबाबत. (परिपत्रक क्र.१) | |
31 | Technical | रा. ग्रा. पे. कार्यक्रमाअंतर्गत पा. पु, योजनाच्या अमलबजावणीबाबत टप्पा1 व टप्पा 2 ची कामे सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावासाठीची तपासणी सूची. दि. २० ऑगस्ट २०१५ | |
32 | Technical | परिपत्रक क्र. १६६ - ई-निविदा प्रणाली राबविण्यासाठी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट उपलब्ध करून घेणे व त्याचा योग्य वापर करणे बाबत | |
33 | Technical | परिपत्रक क्र.१६८ - ग्रामीण न. पा. पु. योजनाच्या जास्त दराच्या व कमी दराच्या निवीदांच्या बाबतीतील ठेकेदाराने सादर करावयाच्या समर्थनाबाबत | |
34 | Technical | परिपत्रक क्र.१६७ - चे शुद्धीपत्रक दि. १४/९/१५ ग्रामीण न.पा. पु. योजनाच्या जास्त दराच्या निवीदांच्या बाबतीतील कार्यपद्धतीबाबत | |
35 | Technical | म. जी. प्रा. च्या मालकीच्या मालमत्ता भाडे तत्वावर देण्याबाबात | |
36 | Technical | परिपत्रक क्र.१५३ - चे शुद्धीपत्रक क्र. २ दि. ३०-९-१५, निविदा प्रकिया समितीच्या कार्यपद्धतीबाबत | |
37 | Technical | म. जी. प्रा. गुणवत्ता परीक्षण पथकाचे कामकाजाचे कार्यप्रणाली व व्याप्ती निश्चित करून त्याबाबतचे सुधारीत कार्यालयीन आदेश निर्गमित करणेबाबत | |
38 | Technical | परिपत्रक क्र.१५३ - चे शुद्धीपत्रक दि. १४-९-१५, निविदा समितीच्या कार्यपद्धतीबाबत | |
39 | Technical | म. जी. प्रा. च्या नवीन वेबसाइटवर माहिती अद्दयावत करणेबाबत | |
40 | Technical | गुणवत्ता परीक्षण व दक्षता पथकामार्फत तपासणी करण्यात आलेल्या योजनांची पुर्व परवानगी न घेता तपासणी न करणेबाबत | |
41 | Technical | अंमलबजावणी करण्यासाठी निधी संबंधित मार्गदर्शक सूचना | |
42 | Technical | मजीप्राच्या कंत्राटदारांच्या नोंदणी व नूतनीकरणाबाबत - परिपत्रक क्र.१७२ | |
43 | Technical | प्राधिकरणाकडे मान्यता प्राप्त पुरवठादार म्हणुन नोंदणी करण्याकरीता/जुन्या नोंदणीचे नुतनीकरण करणे या करीता मार्गदर्शक सूचना, आवश्यक असलेल्या बाबी व अर्ज नमुना ई.बाबत - परिपत्रक क्र.१७३ | |
44 | Technical | निविदा प्रक्रिया समितीच्या कार्यपध्दतीबाबत. (Circular No 153 Corrigendum) | |
45 | Technical | रा.ग्रा.पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीबाबत. भुपृष्ठीय उद्भवांचा समावेश असलेल्या योजनांच्या बाबतीत टप्पा-1 व 2 ची कामे एकाच वेळी सुरु करण्याबाबतच्या प्रस्तावासाठीची तपासणी सूची (Circular 161) | |
46 | Technical | मजीप्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा तसेच पूर्ण ठेव तत्वावरील कामे शासन नियमानुसार देय असलेले सेवा/ शुल्क प्राप्त झाल्याशिवाय न करणेबाबत. (Circular No. 162) | |
47 | Technical | निविदा कलम-3 (क) खाली काम काढून घेताना अवलंबावयाच्या कार्यपध्दतीबाबत. (Circular 163) | |
48 | Technical | नागरी/ ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक बदलांना मान्यता देण्याबाबत (Circular No. 164) | |
49 | Technical | रु.50 कोटी पेक्षा जास्त किंमत असलेल्या योजनांचा प्रकल्प अहवाल तयार करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत. (Circular 165) | |
50 | Technical | ई- निविदा कार्य प्रणालीनुसार अंमलबजावणी करावयाच्या कामांच्या वृत्त पत्रामध्ये प्रसिध्द करावयाच्या जाहिरातीबाबत. (Circular No. 166) | |
51 | Technical | ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांच्या जास्त दराच्या निविदांच्या बाबतीतील कार्यपध्दतीबाबत. (Circular No. 167) | |
52 | Technical | ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांच्या जास्त दराच्या व कमी दराच्या निविदांच्या बाबतीतील ठेकेदाराने सादर करावयाच्या समर्थनाबाबतr (Circular No. 168) | |
53 | Technical | मजीप्राच्या नवीन संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्याबाबत. (Circular No. 169) | |
54 | Technical | मजीप्राच्या कंत्राटदारांच्या नोंदणी व नुतनीकरणाबाबत (Circular No. 170) | |
55 | Technical | पाणी पुरवठा केंद्रामध्ये क्लोरिनेशन वापरासंबंधी घ्यावयाच्या दक्षतेबाबत. (Circular No 171) | |
56 | Technical | मजीप्राच्या कंत्राटदारांच्या नोंदणी व नुतनीकरणाबाबत (Circular No 172) | |
57 | Technical | प्राधिकरणाकडे मान्यता प्राप्त पुरवठादार म्हणून नोंदणी करण्याकरिता / जुन्या नोंदणीचे नुतनीकरण करणे याकरिता मार्गदर्शक सूचना आवश्यक असलेल्या बाबी व अर्जाचा नमुना इ.बाबत (Circular No 173) | |
58 | Technical | परिपत्रक क्रमांक 154 विविध ग्रामीण तसेच नागरी पाणी पुरवठा योजनांचा प्रगती अहवाल सादर करण्याबाबत | |
59 | Technical | परिपत्रक क्रमांक 155 मंत्रालयीन तसेच मध्यवर्ती कार्यालय स्तरावर बैठकांसाठी वा इतर कामासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचे एकत्रित संकलन क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त होत नसल्याबाबत | |
60 | Technical | परिपत्रक क्रमांक 156 कोऱ्या निविदा संचाचे दर सुधारित करण्याबाबत | |
61 | Technical | परिपत्रक क्रमांक 157 नगरपालिकेच्या विकास कामांना तांत्रिक मंजुरी प्रदान करण्याबाबत. तांत्रिक मान्यतेचे शुल्क 1% लागू केल्याबाबत | |
62 | Technical | परिपत्रक क्रमांक 158 मंत्रालय स्तरावर आयोजित बैठकीसाठी टिप्पणी सादर करताना घ्यावयाची खबरदारी | |
63 | Technical | परिपत्रक क्रमांक 159 प्राधिकरणाकडे मान्यता प्राप्त पुरवठादार म्हणून नोंदणी करण्याकरिता/ जुन्या नोंदणीचे नुतनीकरण करणे या करिता मार्गदर्शक सूचना, आवश्यक असलेल्या बाबी व अर्जाचा नमुना इ. बाबत | |
64 | Technical | परिपत्रक क्रमांक 160 भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनांचे लेखेजोखे बंद करण्याबाबत | |
65 | Technical | परिपत्रक क्रमांक 174 पाणी पुरवठा तसेच मलनि:सारण योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या यांत्रिकी कामांच्या मंजुरीबाबत | |
66 | Technical | परिपत्रक क्रमांक 175 अतिरिक्त बाबी व वाढीव परिमाणांचे प्रस्ताव मंजूर करताना अवलंबावयाच्या कार्यपध्दीबाबत | |
67 | Technical | परिपत्रक क्रमांक 176 अतिरिक्त बाबी व कलम - 38 अंतर्गत वाढीव परिमाणांचे प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी अवलंबवायच्या कार्यपध्दीबाबत | |
68 | Technical | परिपत्रक क्र.177 - नागरी व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या सी.आय. / डी.आय पाईपांच्या मागणीबाबत | |
69 | Technical | परिपत्रक क्रं. 178 मजीप्राच्या पाणी पुरवठा केंद्रांतर्गत अनुज्ञप्तीधारक प्लंबर (पाणी पुरवठा) Licensed Plumbers (Water Supply) च्या याद्या अद्ययावत करण्याबाबत | |
70 | Technical | परिपत्रक क्रं. 179 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा अंतर्गत कंत्राटदाराच्या नोंदणी नियमांमध्ये सुधारणा करणे बाबत | |
71 | Technical | परिपत्रक क्रं. 180 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यात येत असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांकरिता वार्षिक कृती आराखडा तयार करणेबाबत | |
72 | Technical | परिपत्रक क्रं. 181 ग्रामीण व नागरी पाणी पुरवठा योजनांच्या निविदे अंतर्गत विविध कामांसाठीच्या पूर्व अर्हतेच्या निकषांबाबत | |
73 | Technical | कंत्राटदारांचा गोपनिय अहवाल लिहिणे, पुनर्विलोकन करणे, जतन करणे व अभिलेख ठेवण्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना. (परिपत्रक क्रं. 182) | |
74 | Technical | परिपत्रक क्रमांक 181 चे शुध्दीपत्रक (ग्रामीण व नागरी पाणी पुरवठा योजनांच्या निविदे अंतर्गत विविध कामांसाठीच्या पूर्व अर्हतेच्या निकषांबाबत) | |
75 | Technical | परिपत्रक क्रं २१५ ( ई -निविदा प्रसिद्ध करणेची पद्धती बाबत ) | |
76 | Vendors | विक्रेता नोंदणी व नूतनीकरण | |
77 | General | म. जी. प्रा. ची नवीन ई-मेल यादी | |
78 | General | पाण्याच्या चोरीस प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या कायदेशिर उपाय योजना संदर्भात परिपत्रक | |
79 | Establishment | सामुहिक रजा आंदोलनाच्या काळात पाणीपुरवठा केंद्रे सुरळीत चालू ठेवणेबाबत दिनांक 04.12.2015 | |
80 | Establishment | दिनांक 04.12.2015 च्या सामुहिक रजेबाबत | |
81 | Establishment | कार्यालयात बायोमेट्रिक उपस्थितिबाबत | |
82 | Establishment | शुद्धिपत्रक - म.जी.प्राच्या मालकीच्या मालमत्ता भाडेतत्वावर देणे बाबत | |
83 | Establishment | शुद्धिपत्रक - ई-निविदा कार्य प्रणालीनुसार अंमलबजावणी करावयाच्या कामांच्या वृत्त पत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीबाबत | |
84 | Establishment | निवृती वेतन परिपत्रक दि. १३/१/२०१६ | |
85 | Establishment | साक्षांकन नमुना सादर करणेबाबत | |
86 | Establishment | विभागीय लेखापाल श्रेणी परीक्षा २०१७ | |
87 | Establishment | सहाय्यक अभियंता परिविक्षा कालावधी आदेश जून, 2019 | |
88 | Establishment | मजीप्रा परिपत्र 14 दिनांक 15.06.2019 | |
89 | Finance | मजीप्राच्या संकेतस्थ्ाळावर ओआरएस माहिती भरणे | |
90 | Finance | NRDWP- निधी वाटप, जानेवारी -फेब्रुवारी २०१८ | |
91 | Urban | अंबरनाथ बदलापूर पापु केंद्र. सुधारीत पाणी दर दि.1.7.2015 पासून | |
92 | Contractors | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मान्यताप्राप्त विक्रेता यादी डिसेंबर २०२१ | |
93 | Contractors | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पत्र |
ही वेबसाइट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची आहे
अंतिम पुनरावलोकन तारीख 13/04/2023
कॉपीराइट © महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.
सेंटम टेक्नॉलॉजीज द्वारा समर्थित