परिपत्रके
परिपत्रके
Banner Image Mobile Banner Image

परिपत्रके

S.No. Type Circular Name Download
1 Technical ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांच्या जास्त दराच्या व कमी दराच्या निविदांच्या बाबतीतील ठेकेदाराने सादर करावयाच्या समर्थनाबाबतr (Circular No. 168)
2 Technical मजीप्राच्या नवीन संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्याबाबत. (Circular No. 169)
3 Technical मजीप्राच्या कंत्राटदारांच्या नोंदणी व नुतनीकरणाबाबत (Circular No. 170)
4 Technical पाणी पुरवठा केंद्रामध्ये क्लोरिनेशन वापरासंबंधी घ्यावयाच्या दक्षतेबाबत. (Circular No 171)
5 Technical मजीप्राच्या कंत्राटदारांच्या नोंदणी व नुतनीकरणाबाबत (Circular No 172)
6 Technical प्राधिकरणाकडे मान्यता प्राप्त पुरवठादार म्हणून नोंदणी करण्याकरिता / जुन्या नोंदणीचे नुतनीकरण करणे याकरिता मार्गदर्शक सूचना आवश्यक असलेल्या बाबी व अर्जाचा नमुना इ.बाबत (Circular No 173)
7 Technical परिपत्रक क्रमांक 154 विविध ग्रामीण तसेच नागरी पाणी पुरवठा योजनांचा प्रगती अहवाल सादर करण्याबाबत
8 Technical परिपत्रक क्रमांक 155 मंत्रालयीन तसेच मध्यवर्ती कार्यालय स्तरावर बैठकांसाठी वा इतर कामासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचे एकत्रित संकलन क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त होत नसल्याबाबत
9 Technical परिपत्रक क्रमांक 156 कोऱ्या निविदा संचाचे दर सुधारित करण्याबाबत
10 Technical परिपत्रक क्रमांक 157 नगरपालिकेच्या विकास कामांना तांत्रिक मंजुरी प्रदान करण्याबाबत. तांत्रिक मान्यतेचे शुल्क 1% लागू केल्याबाबत
11 Technical परिपत्रक क्रमांक 158 मंत्रालय स्तरावर आयोजित बैठकीसाठी टिप्पणी सादर करताना घ्यावयाची खबरदारी
12 Technical परिपत्रक क्रमांक 159 प्राधिकरणाकडे मान्यता प्राप्त पुरवठादार म्हणून नोंदणी करण्याकरिता/ जुन्या नोंदणीचे नुतनीकरण करणे या करिता मार्गदर्शक सूचना, आवश्यक असलेल्या बाबी व अर्जाचा नमुना इ. बाबत
13 Technical परिपत्रक क्रमांक 160 भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनांचे लेखेजोखे बंद करण्याबाबत
14 Technical परिपत्रक क्रमांक 174 पाणी पुरवठा तसेच मलनि:सारण योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या यांत्रिकी कामांच्या मंजुरीबाबत
15 Technical परिपत्रक क्रमांक 175 अतिरिक्त बाबी व वाढीव परिमाणांचे प्रस्ताव मंजूर करताना अवलंबावयाच्या कार्यपध्दीबाबत
16 Technical परिपत्रक क्रमांक 176 अतिरिक्त बाबी व कलम - 38 अंतर्गत वाढीव परिमाणांचे प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी अवलंबवायच्या कार्यपध्दीबाबत
17 Technical परिपत्रक क्र.177 - नागरी व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या सी.आय. / डी.आय पाईपांच्या मागणीबाबत
18 Technical परिपत्रक क्रं. 178 मजीप्राच्या पाणी पुरवठा केंद्रांतर्गत अनुज्ञप्तीधारक प्लंबर (पाणी पुरवठा) Licensed Plumbers (Water Supply) च्या याद्या अद्ययावत करण्याबाबत
19 Technical परिपत्रक क्रं. 179 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा अंतर्गत कंत्राटदाराच्या नोंदणी नियमांमध्ये सुधारणा करणे बाबत
20 Technical परिपत्रक क्रं. 180 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यात येत असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांकरिता वार्षिक कृती आराखडा तयार करणेबाबत
21 Technical परिपत्रक क्रं. 181 ग्रामीण व नागरी पाणी पुरवठा योजनांच्या निविदे अंतर्गत विविध कामांसाठीच्या पूर्व अर्हतेच्या निकषांबाबत
22 Technical कंत्राटदारांचा गोपनिय अहवाल लिहिणे, पुनर्विलोकन करणे, जतन करणे व अभिलेख ठेवण्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना. (परिपत्रक क्रं. 182)
23 Technical परिपत्रक क्रमांक 181 चे शुध्दीपत्रक (ग्रामीण व नागरी पाणी पुरवठा योजनांच्या निविदे अंतर्गत विविध कामांसाठीच्या पूर्व अर्हतेच्या निकषांबाबत)
24 Technical परिपत्रक क्रं २१५ ( ई -निविदा प्रसिद्ध करणेची पद्धती बाबत )
25 Vendors विक्रेता नोंदणी व नूतनीकरण
26 General म. जी. प्रा. ची नवीन ई-मेल यादी
27 General पाण्याच्या चोरीस प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या कायदेशिर उपाय योजना संदर्भात परिपत्रक
28 Establishment सामुहिक रजा आंदोलनाच्या काळात पाणीपुरवठा केंद्रे सुरळीत चालू ठेवणेबाबत दिनांक 04.12.2015
29 Establishment दिनांक 04.12.2015 च्या सामुहिक रजेबाबत
30 Establishment कार्यालयात बायोमेट्रिक उपस्थितिबाबत
31 Establishment शुद्धिपत्रक - म.जी.प्राच्या मालकीच्या मालमत्ता भाडेतत्वावर देणे बाबत
32 Establishment शुद्धिपत्रक - ई-निविदा कार्य प्रणालीनुसार अंमलबजावणी करावयाच्या कामांच्या वृत्त पत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीबाबत
33 Establishment निवृती वेतन परिपत्रक दि. १३/१/२०१६
34 Establishment साक्षांकन नमुना सादर करणेबाबत
35 Establishment विभागीय लेखापाल श्रेणी परीक्षा २०१७
36 Establishment सहाय्यक अभियंता परिविक्षा कालावधी आदेश जून, 2019
37 Establishment मजीप्रा परिपत्र 14 दिनांक 15.06.2019
38 Finance मजीप्राच्या संकेतस्थ्‍ाळावर ओआरएस माहिती भरणे
39 Finance NRDWP- निधी वाटप, जानेवारी -फेब्रुवारी २०१८
40 Urban अंबरनाथ बदलापूर पापु केंद्र. सुधारीत पाणी दर दि.1.7.2015 पासून
41 Contractors महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मान्यताप्राप्त विक्रेता यादी डिसेंबर २०२१
42 Contractors महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पत्र